Type Here to Get Search Results !

Marathi Whatsapp Status In One Line | Marathi Status

Marathi Status for Whatsapp

❝बघ्तोयस काय रागाने (काही तरी) केलय वाघन...❞

❃
❝आली लहर केला कहर...❞

❃

Marathi whatsapp status on life
❝पृथ्वी गोल आहे.. कारण भाऊचा विषय खोल आहे.❞
❝अमाप केला खर्च.. घेतल नाही टेंशन घरच.❞

❃

❝एकच फाइट वातावरण ताईट ...❞

❃

Marathi sad whatsapp status
❝प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहेत...❞

❃

❝चर्चा तर होणारच होवु दे खरच...❞

❃

Marathi whatsapp status for love

❝मुलींचा दावा आहे ... भाऊ छावा आहे...❞
❃

❝होवुदे तोटा भाऊ आहे मोठा..❞

❃

❝भाऊ तुमच्यासाठी काय पण...❞

❃

❝भाऊची डेरिंग कालपन, आजपन, उद्यापन......❞

❃

❝असेल औकात.. तर भेट चौकात...❞

❃

❝आला कंटाळा केला घोटाळा...❞

❃

❝एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात.. 
भाऊचा नाद केल्यास हात पाय गळ्यात.❞

❃

                                    ❝एक घाव शंभर टुकड़े अर्धे इकडे अर्धे तिकडे 
 Marathi Whatsapp Status In One Line | Marathi Status

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.